
वरवट बकाल येथे सातपुडा आंबेडकरी साहीत्य संमेलनाचे आयोजन !
वरवट बकाल ( प्रतिनिधी ) – स्थानीक वरवट बकाल येथे दिनांक – १७/०३/ २०२४ रविवार रोजी सातपुडा आंबेडकरी साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असुन ह्या साहीत्य संमेलनात ग्रंथ दिंडी कार्यक्रमाचे उदघाटन परिसंवाद प्रकट मुलाखत कथा कथन व कविसंमेलन व समारोप असा उपक्रम आयोजीत करण्यात आला असून साहित्यीक व विचारवंतांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले मत व्यक्त करावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार साहित्यीक सामाजीक कार्यकर्ते आदरनीय भाऊ भोजने यांनी केले आहे .
