
मांडवा येथे सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन !
जळगांव जामोद -तालुक्यातील मांडवा येथे संतगजानन महाराज प्रकट दिनी २ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . तेव्हा तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या महीला पुरुष सान बालक बालीका सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मांडवा वासीयांच्या वतीने शंकरभाऊ उगले पाटील यांनी केले .
