राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी राहावी
वर्णनात्मक परीक्षेला विद्यार्थ्यांचा ठाम विरोध छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी विद्यार्थ्यांचा युपीएससीच्या अभ्यासक्रमाच्या अनुकरणाला विरोध नाही तर परीक्षा पध्दतीला विरोध आहे. कारण आयोगाच्या चंद्रकांत दळवी समितीने वर्णनात्मक परीक्षा पध्दत लागू करण्य... Read more
‘विजय वडेट्टीवार’ यांची आमदारकी रद्द होणार?
▪️मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने बजावली नोटीस चंद्रपूर | रुपेश निमसरकारकाँग्रेसचे गटनेते ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराने दखल केलेल्या याचिकेत... Read more
हाय राम..! “कमी काम – जास्त दाम”
▪️टेकाडीतील जल जिवन कामाचा भ्रष्टाचार उघड चंद्रपूर | रुपेश निमसरकारमूल तालुका म्हटलं की माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभा क्षेत्र. सुधीर मुनगंटीवार म्हणजे विकासाचा झंझावात खेचून आणणारा पुढारी. त्यांनी अनेक लोकोपयोगी... Read more
मुख्यमंत्र्यांची महत्वकांक्षी “स्टिल-सिटी” घोषणा वादात
▪️ गडचिरोलीत पेटणार खाणविरोधी आंदोलन ▪️७० गावांच्या ग्रामसभांनी पुकारला निर्णायक संघर्ष गडचिरोली | रुपेश निमसरकारजिल्ह्यातील सर्व नव्या व जुन्या खाणी त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी ७० गावांच्या ग्रामसभांनी निर्णायक संघर्ष पुकारला आहे.सुरजागड पर... Read more
राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा वेळखाऊ
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी सिंधुदुर्ग/प्रतिनिधी राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर्षी पासून चंद्रकांत दळवी समितीच्या शिफारसीनुसार, वर्णनात्मक पॅटर्न पद्धतीनुसार सुरु होत आहे. परंतु, हा अभ्यासक्रम युपीएससी परीक्षेची कॉ... Read more
कर्तव्यावर हृदयविकाराचा झटका ;पोलिस हवालदाराचा मृत्यू
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार कडून मंथनवार कुटुंबाची सांत्वना अहेरी : गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार (४९) यांचे काल २८ फेब्रुवारी ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.संतोषअण्णा मंथनवार हे अहेरी तालुक्याती... Read more
…त्या बाजारात माय-लेकाची ताटातुट; झाली सोळा वर्षांनी भेट
▪️वारीसभाईला मिळाली होती मायेची ममता चंद्रपूर | रुपेश निमसरकारआई आणि मुलाचे नाते हे सर्वांत खास आणि नि:स्वार्थी नाते मानले जाते. चिमुर शहरातील आझाद वार्डातील सोळा वर्षापूर्वी ताटातुट झालेल्या मायलेकाची पुन्हा भेट झाली. छाया विनयक भैसारे असे आईचे... Read more
…त्या बसथांब्यार आक्षेपार्ह मजकूर लिहिणारा गजाआड
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिले होते अपशब्द गडचिरोली | रुपेश निमसरकारचामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानंतर आंबेडकरी संघटनांनी आक्रमक होऊन ठिकठिकाणी निदर्श... Read more
जहाल नक्षवादी ‘कांताक्का’, ‘वारलू’ चे आत्मसमर्पण
▪️दोघांवर होते १८ लाखांचे बक्षीस गडचिरोली | रुपेश निमसरकारतब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत जहाल महिला नक्षलवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रु... Read more
वहिनी अंघोळीला गेली अन् दिराने कॅमेरा सुरू केला, तितक्यात…
• नात्याला काळीमा; पुणे आणखी एकदा हादरलं पुणे | पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. शेलपिंपळगावमध्ये चुलतभावाने वहिनीचा अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर टॅक्सीत चालकाने एका महिलेशी अश्लील वर्तन... Read more