
वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकऱ्यांच्या गाडीवर गोडीबार !
जळगांव जामोद – आसलगांव ते खांडवी रोडवर अज्ञात हल्लेखोराने वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा महासचीव प्रकाश भिसे आणि तालुका उपाअध्यक्ष सुनिल बोदडे यांच्या गाडीवर दी २५ जुन च्या रात्री गोळीबार करण्यात आला . सुदैवाने दोघेही पदाधिकारी या हल्ल्यातुन सुखरूप बचावले याबाबत जळगांव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन हे करीत आहेत .
