बुलडाणा – दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील गोल्डन पॅलेस लॉन्स बुलडाणा येथे भव्य दिव्य अखील भारतीय रेडियो श्रेता संमेलन आयोजीत करण्यात आले असुन .या श्रोता संमेलनामध्ये प भारतामधुन अनेक राज्यातुन आकाशवाणी श्रोते बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत . असे संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष नरेंदजी नरवाडे आणि पुर्ण आयोजन समितीने सांगीतले .
