
जळगांव जामोद तहसील कार्यालय परीसरात मुत्री घराची व्यवस्था करा
जळगांव जामोद – येथे तहसील कार्यालय परीसरात मुत्रीघराची व्यवस्था नाही हा वर्दळीचा परीसर आहे येथे कोर्टाची कामे करण्यासाठी तालुक्यातून शेकडो लोकं स्त्रीया येतात परंतु या परीसरात मुत्री घराची व्यवस्था केली नाही . या कडे न . प ने लक्ष केंद्रित करून मुत्रीघराची व्यवस्था करावी . अशी जनतेची मागणी आहे .
