भंडारा | मनोज चिचघरे
छत्रपती कबड्डी क्रीडा मंडळ पवनी च्या वतीने पुरुष व महिला खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजने केले आहे 1ते 3 फरवरी रोजी करण्यातआले आहे.
सायंकाळी पाच वाजता सक्सेला शाळा.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल भाई पटेल.
राजेंद्र जैन.शैलेश भाऊ मयूर.सोमेश्वर पंचभाई.जितु भाऊ नखाते.विजुभाऊ सावरबांधे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पवनी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा.संपन्न होत आहे.
