वरवट बकाल – दिनांक १६ आणि १७ मार्च रोजी सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे होऊ घातलेल्या वैदर्भीय आंबेडकरी साहीत्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू झाली असुन गावोगावी कलापथकाचे माध्यमातून साहीत्य संमेलनाची जाहीरात करन्यात येत आहे . हे संमेलन यशस्वी होण्यासाठी भाऊ भोजने आणि त्यांची पुर्ण टीम अथक परिश्रम घेत आहेत तेव्हा या संमेलनाचा तमाम जनतेने लाभ घ्यावा . असे भाऊ भोजने आणि त्यांची टीम आवाहन करीत आहे .
