बल्लारपूर | प्रशांत रणदिवे
बल्लारपुर येथे दिनांक २९जनवरी ते ०२ फरवरी२०२५ पासुन हौशी जिल्हा चन्द्रपुर ग्रामीण कबड्डी एसोसिएशन सलग्न तरुण उत्साही बहुउद्देशीय मंडल द्वारा आमदार चषक कबड्डी स्पर्धा ३५ वी सब जूनियर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुरुष व माहिला दिनांक २९ ते ३१ जनवरी तसेच ७२ वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुरुष व महिला दि.३१ जनवरी ते १,२ फ़रवरी २०२५ एफ़ डी सी एम तालुक़ा क्रीड़ा संकुल गौरक्षण वार्ड बल्लारपुर येते आयोजित केली आहें.
या स्पर्धेला विदर्भ राज्यतील सर्व जिल्हा कबड्डी संघ सहभागी होतिल या स्पर्धेतून नेशनल करीता दोन्ही गटातुन पुरुष व महिला संघ निवड़ करण्यत येईल. सदर स्पर्धा अमेचुर कबड्डी असोसीएशन ऑफ विदर्भ यांच्या मार्गदर्शना ख़ाली घेन्यात येत आहें तरी जिल्यातिल सर्व कबड्डी प्रेक्षक रसिकानी लाभ घ्यावा असे आवाहन रविंद्र गिरिधर कोड़ापे-सचिव, हौशी जिल्हा चन्द्रपुर ग्रामीण कबड्डी एसोसिएशन चन्द्रपुर यानी केले आहें.
