चंद्रपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली अंतर्गत येत असलेल्या विदर्भ आदीवसी विकास परिषदेच्या जिल्हा संघटक पदी पोभुर्णा तालुक्यातील लोकमतचे पत्रकार विकास भाऊ शेडमाके यांची निवड करून विदर्भ आदीवासी विकास परिषद शाखा चंद्रपूर येथील जिल्हा अध्यक्ष कृष्णा मसराम यांनी एक नियुक्ती पत्र बहाल करून नियुक्ती पुढील आदेशा पर्यंत निश्चित केल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
