• विदर्भ युवा क्रांती संघटनेने घेतला पुढाकार भंडारा | मनोज चिचघरे“फडफडते दिव्यांना तेल द्या,आम्हा जीवनदान द्या.”वर्तमान काळातील वयोवृद्ध त्यांच्या उतारकाळात त्यांचे जगण्याचा हक्क शासनाकडे मागण्याकरिता तहसील कार्यालय पवनी येथे धडक मोर... Read more
चंद्रपूर जिल्ह्यातून निर्यातदार तयार व्हावे – जिल्हाधिकारी विनय गौडा
▪️महाराष्ट्र एक्सपोर्ट कॉन्व्हेंशनचे उद्घाटन चंद्रपूर : रुपेश निमसरकारचंद्रपूर जिल्हा हा खनीज आणि वनसंपत्तीने समृध्द जिल्हा असून त्यावर आधारीत उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय धान, कापूस आणि सोयाबीन ही पिके सुध्दा जिल्ह्यात घेतली जातात. नि... Read more
▪️दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये▪️शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा गडचिरोली : रुपेश निमसरकारराज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण... Read more
गडचिरोलीतून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” जनजागृती अभियानाचा शुभारंभ
गडचिरोली (जिमाका) : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी... Read more
• सब एरिया मैनेजर को निलंबित कर; सीबीआई जांच करें• कोयला राज्यमंत्री से भाजपा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव अजय दुबे की मांग चंद्रपूर | रुपेश निमसरकार भाजपा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव अजय दुबे ने केंद्रीय कोयला राज्यमंत्री सतीशचंद्र दूबे से नई... Read more
कॉपीमुक्त परिक्षेसाठी आता नवा ‘पॅटर्न’
• दुसर्या शाळेचे राहतील केंद्र संचालक व पर्यवेक्षक • महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चा तिव्र विरोध. इय्यता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेत... Read more
झेंडी – मुंडीसह लाखोची उलाढाल, पोलीस विभागाचे दुर्लक्ष चंद्रपूर | रुपेश निमसरकारजिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील मध्यभागी गडचांदूर लगत असलेल्या माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात कोंबड बाजाराची थरारक झुंज चालू असताना पोलि... Read more
खाली जागेत धान खरेदी करा : शेतकऱ्यांची मागणी
माजी जिल्हा परिषद अध्यक्षाना दिले निवेदन गडचिरोली | एटापल्ली तालुक्यातील हेडरी व उडेरा अंतर्गत येत असलेल्या कांदोळी येथील धान खरेदी केंद्राचे गोडाऊन पुर्ण भरले आहे.दोन तीन दिवस शेतकऱ्यांचे धान खरेदी केले आता धान साठवून ठेवण्यासाठी जागा नसल्याने... Read more
अहो.., मुख्यमंत्री साहेब..!आमच्या भावना समजून घ्याल का?
एमपीएससी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद सिंधुदुर्ग/पंकज मोरे राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर्षी पासून चंद्रकांत दळवी समितीच्या शिफारसीनुसार, वर्णनात्मक पॅटर्न अभ्यासक्रम हा युपीएससी परीक्षेची कॉपी व महाराष्ट्राच्या संदर्भासह असून... Read more
चंद्रपूर : रुपेश निमसरकाररुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. या रुग्णवाहिकेने मागील १० वर्षात तब्बल तीन लाख ३७ हजार ५७७ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले आहे. त्यामुळ... Read more