घुग्घुस: भाजपा घुग्घुसतर्फे रविवार, २६ जानेवारी रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बौद्ध बांधवांना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते भोजनदान करण्यात आल... Read more
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन
घुग्घुस: नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात रविवार, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्या... Read more
इंदाराम कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात संस्कृतीक कार्यक्रम संपन्न
• माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रजाकसत्ताक दिनचे औचित्य साधून कस्तुरबा बालिका विद्यालय इंदाराम,भगवंतराव हायस्कूल इंदाराम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा... Read more
लोकवार्ता न्यूज नेटवर्क बेलदार समाज सेवा कल्याण समितीतर्फे बालाजी सभागृह येथे बेलदार कापेवार समाज बांधव भगिनींचा स्नेहमिलन कार्यक्रम बालाजी सभागृह येथे आयोजित करण्यात आलाकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचावर ज्येष्ठ समाजसेविका सौ मीनाताई कुल्दीवार... Read more
मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 76 वा गणतंत्र दिवस साजरा
बल्लारपूर : मोहसीन भाई जव्हेरी विद्यालयात दीपप्रज्वलन व भारत माता,महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रम... Read more
रोहितचे पोलीस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरेच
सकाळी फिरायला गेला आणि परतलाच नाही गडचिरोली | रुपेश निमसरकारपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा नदीपत्रात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात एकच खळबळ उडाली आहे. रोहित राजेंद्र तुलावी (२० रा. जैतपूरटोला ता.... Read more
स्मार्ट मीटरच्या नावावर वीज ग्राहकांना सरकार वेठीस धरतयं – आ. विजय वडेट्टीवार
• मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील आश्वासनावरून घुमजाव • स्मार्ट मीटर न लावण्याचे जिल्हा वासियांना काँग्रेसचे आवाहन नागपूर | निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारन... Read more
अहेरी : आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते आज 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय इंदाराम,भगवंतराव हस्कुल इंदाराम, शिव मंदिर चौक,जिल्हा पर... Read more
तांबा खाण प्रकल्पाचे काम कासवगतीने
▪️पोंभूर्णा तालुक्यातील तांबा गुंडाळणार ▪️स्थानिकांना रोजगार मिळण्याची आशा मावळतीला ▪️वेदांता लिमिटेड कंपनीला मिळाली लिज चंद्रपूर | रुपेश निमसरकारपोंभूर्णा तालुक्यातील ठाणेवासना परिसरात तांब्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे. काॅपर ब्लाॅक भारतीय... Read more
वास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा
लेखक | पंकज मोरे, सिंधुदुर्ग एकट्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आज पाच लाखांहून अधिक विद्यार्थी एमपीएससीद्वारे (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे) घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. वय आणि संधी संपली म्हणून दरवर्षी लाख... Read more