▪️माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे तहसीलदारांना निवेदन चंद्रपूर | रुपेश निमसरकारजिल्ह्यात कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव झालेला नाही मात्र जिल्हाभरात अवैद्य वाळूचा उपसा व वाहतूक होतांना... Read more
सकाळी फिरायला गेला आणि परतलाच नाही गडचिरोली | रुपेश निमसरकारपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा नदीपत्रात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात एकच खळबळ उ... Read more
• सब एरिया मैनेजर को निलंबित कर; सीबीआई जांच करें• कोयला राज्यमंत्री से भाजपा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव अजय दुबे की मांग चंद्रपूर | रुपेश निमसरकार भाजपा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव अजय द... Read more
झेंडी – मुंडीसह लाखोची उलाढाल, पोलीस विभागाचे दुर्लक्ष चंद्रपूर | रुपेश निमसरकारजिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील मध्यभागी गडचांदूर लगत असलेल्या माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ... Read more
आगीत जळून तीन मजूर गंभीर जखमी : कामगारांच्या सुरक्षेकडे कंपनीचे दुर्लक्ष चंद्रपूर | रुपेश निमसरकारघुग्घुस पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धबली इस्पात (ओमेट स्टील) कारखान्यात रात्रीच्या व... Read more
विरली (बू) येथील घटना भंडारा | मनोज चिचघरेलाखांदूर तालुक्यातील वियली बुज. येथील एका महिलेच्या कुटुंब नियोजनासाठी करण्यात आलेल्या दोषपूर्ण ऑपरेशनमुळे दोन महिन्यांनंतर उपचारादरम्यान मृत्यू आला... Read more
चंद्रपूर | रुपेश निमसरकारबल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाही जवळ एका वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला आहे. बल्लारशा- गोंदिया रेल्वे मार्ग वाघास... Read more
▪️सोने-चांदीचे दागीने ३,६७,६९०/- रुपयाची मालमत्ता जप्त चंद्रपूर | रुपेश निमसरकारजिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे श... Read more
भंडारा | मनोज चिचघरेभंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात एसटी बस स्टॅन्ड समोर ट्रकच्या धडकेत स्कुटी सवार आंबेडकर वॉर्ड तुमसर निवासी कौशल्या रुद्दीर डहाट वय 48 ही महिला जागीच ठार झाली. प्राप्त झाले... Read more
राजेश ढोले/ विदर्भ यवतमाळ “2 जिवंत काडतुस सह 32,000 रुचा माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई“ यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र)... Read more