
बुलडाणा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत कोन बाजी मारणार ?
जळगांव जामोद – दिनांक २६ / ०४ / २०२४ रोजी बुलडाणा लोकसभा मतदारसंघ खासदार पदासाठी निवडणुक होत असुन या निवडणुकीत कोन बाजी मारणार हे अद्यापही स्पष्ठ दिसत नाही . आप आपले पक्षावाले म्हणतात आमचच जमते अपक्षवाले म्हणतात आमच जमते . हे सर्व काही चर्चाच आहेत मात्र सर्वच उमेदवारांच निवडून येण्याच गणीत हे सुज्ञ मतदारांच्या हातात आहे . तेव्हा चालु असलेल्या राजकारनाच्या गटबाजी मुळे मतदार संभ्रमात आहेत तेव्हा बुलडाणा लोकसभा मतदारसंघात कोन बाजी मारणार हे मात्र सुज्ञ मतदारच ठरवेल .
