
बुलडाणा जिल्ह्यात आकाशवाणी श्रोत्यांचे आगमनास सुरुवात !
जळगांव जा . – दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट रोजी होत असलेल्या अखिल भारतीय रेडीयो श्रोता संमेलनासाठी संपूर्ण भारतामधुन अनेक राज्यातुन असख्य श्रोते मित्र आणि उदघोषक यांचे आगमन बुलडाणा जिल्ह्यात झाले असुन अविस्मरनीय या आकाशवाणी श्रोता संमलेनाला उद्या पासुन शनीवार आणि रविवार दोन दिवस सुरुवात होत असुन या ठीकानी वर्षातुन एकदा सर्व श्रोते मित्र भेटतात खुप ऐन्जॉय करूण आपले सुख दुःख ऐकमेकांना सांगुन विचारांची देवाणघेवाण करतात हे श्रेत्यांचे नाते म्हणजे आपसातील नातेवाईकां पेक्षा वरचढ आहे एवढे मात्र खरे .
