जळगांव जामोद – दिनांक -08/09/2024 रोजी गौतम नगर जळगाव जामोद येथेराज्य शासनाचे विकासात्मक धोरण घेऊन राज्य शासनाने 100 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करत, गौतम नगर येथील खुल्या जागेत संविधान भवन विकसित करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मुख्यउपस्थिती म्हणून लाभलेले आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे,खासदार तथा केंद्रीय मंत्री ,
मा. प्रतापराव जाधव साहेब, आणि आपल्या जळगाव जामोद मतदार संघाचे लाडके आमदार तथा माजी मंत्री,
मा. संजयभाऊ कुटे यांच्या शुभहस्ते भूमी पुजनाचा कार्यक्रम पारपडला, सदर ठिकाणी गौतम नगर येथील,
तथागत क्रीडा मंडळ ,
विशाखा महिला मंडळ, आणि
(आर. पी. आय. आठवले गट) याचे तालुका अध्यक्ष, संतोषभाऊ वानखडे,तसेच पक्षांचे पदाधिकारी,
(शहराध्यक्ष)-दुर्योधन तायडे,
(शहर संघटक)- सिद्धार्थ वानखडे, (सचिव)- दिनेश सोनोने, सुनिल पारवे, सुनिल सरकटे, अविनाश वानखडे, मॅडी तायडे, संदेश वानखडे व
(सिद्धार्थ गवई, सातळी शाखा अध्यक्ष), (मोहन हातेकर – जामोद शाखा अध्यक्ष), व त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वांचा मोलाचा वाटा दिसून आला, गौतम नगर येथील तथागत क्रीडा मंडळ व विशाखा महिला मंडळ यांच्या कडून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
